PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

PM Narendra Modi on Constitutional Amendment Bill for women’s reservation : महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने नारीशक्तीच्या प्रगतीला अडथळा, विरोधकांवर स्वार्थी राजकारणाचा मोदींचा आरोप; माताभगिनींची माफी मागत कठोर इशारा
pm narendra modi

pm narendra modi

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित करताना देशातील सर्व महिलांची माफी मागितली. लोकसभेत महिला आरक्षणासंबंधीचे महत्त्वाचे विधेयक अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे राष्ट्र संबोधन केले. नारी शक्तीला चालना देणारे हे विधेयक विरोधकांच्या मतदानामुळे फेटाळले गेले, यामुळे देशातील महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com