Indian Foreign Policy : हैदराबादमध्ये १३-१४ नोव्हेंबरला काँग्रेसची ‘भारत समिट’; ७० देशांतील एक हजार प्रतिनिधींसमोर राहुल गांधी मांडणार भारताच्या परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन

Bharat Summit Hyderabad: बदलत्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत काँग्रेसकडून हैदराबादमध्ये १३ आणि १४ नोव्हेंबरला भारत समिटचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी भारताचे परराष्ट्र धोरण आणि सामरिक दृष्टिकोन मांडणार आहेत.
Congress Party, Hyderabad Summit,

Congress Party, Hyderabad Summit

esakal

Updated on: 

नवी दिल्ली, (पीटीआय) : बदलत्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘भारत समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सुमारे ७० देशांतील एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार असून, नवी जागतिक व्यवस्था, भारताची सामरिक भूमिका आणि प्रगतिशील राजकारणावर चर्चा होणार आहे.

Loading content, please wait...