Mallikarjun Kharge: खासदारांच्या अनुपस्थितीत सरकारकडून विधेयक मंजुरी; खर्गे यांची लोकशाहीवर टीका

Parliament Bills: मत चोरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असताना सरकारने महत्त्वाची विधेयके संसदेतील दोन्ही सदनांत मंजूर केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याला लोकशाहीचा विश्वासघात असल्याचा ठरवून टीका केली.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal
Updated on

मत चोरीच्या मुद्द्यावर आंदोलन करीत असलेल्या विरोधी पक्षाच्या असंख्य खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशा गोंधळाच्या स्थितीत विधेयके मंजूर करून घेणे हा लोकशाहीचा विश्वासघात असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत बोलताना केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com