UPA Surgical Strikes: थरुर यांच्या विधानावरुन वादंग, काँग्रेस म्हणतं, युपीएनं केल्या 6 सर्जिकल स्ट्राईक्स; भाजपचा हल्लाबोल

UPA Surgical Strikes: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या विधानामुळं काँग्रेसमधूनच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे.
Terror incidents down by 25 per cent after surgical strikes
Terror incidents down by 25 per cent after surgical strikes
Updated on

UPA Surgical Strikes: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या विधानामुळं काँग्रेसमधूनच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पण यावर काँग्रेसनं स्पष्टीकरण देताना म्हटलं की, युपीए सरकारच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आल्या. पण यानंतर भाजपनं काँग्रेसवर टीका सुरु केली आहे. काँग्रेस खोटं बोलत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com