Election Commission : काँग्रेसची निवडणूक आयोगावर मागणी: 'डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही चित्रण मिळवा'
Maharashtra Elections : काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गोंधळावरून निवडणूक आयोगाला पत्र पाठवून डिजिटल मतदार यादी व सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली आहे. एक आठवड्यात तपशील मिळाल्यावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गोंधळावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसने आज पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र पाठवून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या डिजिटल प्रतीची व सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली.