Great Nicobar Project: ‘ग्रेट निकोबार’वर हवी संसदेत चर्चा: काँग्रेसची मागणी, राहुल गांधींच्या प्रश्‍नांमुळे सरकार घाबरल्याचा दावा, काय आहे प्रकल्प?

Great Nicobar project details and environmental impact India: ग्रेट निकोबार प्रकल्पावर संसदेतील सविस्तर चर्चेची काँग्रेसची मागणी; पर्यावरण, आदिवासी हक्क आणि पारदर्शकतेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Great Nicobar Island at the center of political debate over mega infrastructure project.

Great Nicobar Island at the center of political debate over mega infrastructure project.

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘ग्रेट निकोबार’च्या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकार घाबरले असून, सारवासारव करण्यासाठी त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या विषयावर संसदेत चर्चा घेतली जावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com