

Congress MLA finds couple in his room
ESakal
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. महिदपूरचे काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांच्या खोलीत एक तरुण आणि एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचे समोर आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ही घटना घडली असून या प्रकारामुळे आमदार विश्रामगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.