Mallikarjun Kharge
esakal
बंगळूर : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि आरएसएस यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी (Mallikarjun Kharge) राज्य सरकारच्या आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे समर्थन करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली.