Delhi Assembly Elections 2025 : काँग्रेसने आणले प्रचार गीत
Election Campaign : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'हर जरूरत होगी पूरी, दिल्ली में कांग्रेस है जरुरी' हे प्रचार गीत प्रकाशित केले आहे. या गाण्यात दिल्लीमधील काँग्रेसची सत्ता का आवश्यक आहे, याचा ठळक संदेश दिला गेला आहे.
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘हर जरुरत होगी पुरी, दिल्ली मे कॉंग्रेस है जरुरी’ हे प्रचार गीत आज प्रकाशित केले. दिल्लीत कॉंग्रेसची सत्ता का आवश्यक आहे याबाबतची साद प्रचारगीतातून घालण्यात आली.