

Congress Screening Committees
esakal
Ajay Maken Uttar Pradesh Congress: देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी आपल्या स्क्रीनिंग कमिट्यांची घोषणा केली आहे. पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील आपल्या अधिकृत हँडलवरून या नियुक्त्यांची माहिती दिली.