Operation Sindoor : भारतीय लष्कराचा अभिमान : काँग्रेस
Congress Supports : ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसने खुले समर्थन दर्शवत भारतीय लष्कराचे कौतुक केले असून, दहशतवादविरोधातील ठोस कारवाईसाठी सरकारला पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला. भारतीय लष्कराचा अभिमान असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले आहे.