Consent Age in India, Sexual Consent Law : लैंगिक संबंधांसाठी संमतीचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी ठेवू नये, असा ठाम पवित्रा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडला आहे. लैंगिक संमतीचे वय कमी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल करताना हा मुद्दा मांडला.