
one nation one election bill table in loksabha : एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होतं. या विधेयकाला आता स्वीकृती देण्यात आली आहे. हे विधेयक आता संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाणार आहे. संयुक्त समितीत अहवालानंतर हे विधेयक पुन्हा लोकसभेत चर्चेसाठी सादर केलं जाणार आहे.