130th Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात गेल्यास मंत्रिपद रद्दला विरोध; सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत नसल्याचा काँग्रेसचा दावा

Congress Opposes Proposed Minister Disqualification Bill: ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास मंत्रिपद रद्द करण्याच्या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे.
130th Amendment Bill

130th Amendment Bill

esakal

Updated on: 

नवी दिल्ली: गंभीर गुन्ह्यांमध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काळ कोठडीत असलेल्या मंत्र्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव असलेल्या घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेत जोरदार विरोध करणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले. तसेच हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत नसल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com