कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Accident News राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने बाइकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बाइकवर असलेली महिला आणि तिच्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला.
Mother and Two Daughters Killed in Horrific Mainpuri Crash

Mother and Two Daughters Killed in Horrific Mainpuri Crash

Esakal

Updated on: 

भरधाव कंटेनरने धडक दिल्यानंतर दुचाकी तब्बल तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यानं आईसह २ मुलींचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये मंगळवारी पहाटे हा भीषण अपघात घडला. बेवर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने बाइकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बाइकवर असलेली महिला आणि तिच्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com