

Drinking Water Safety Questioned After Madhya Pradesh Incidents
Esakal
इंदूरमध्ये दूषित पानी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडलीय. तर आतापर्यंत जवळपास १५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. इंदूरच्या भागीरथपुरा इथं ही घटना घडलीय. दुषिता पाण्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळं ३० वर्षे जुना प्रकार आता पुन्हा चर्चेत आला आहे. तेव्हा लोकांना सडलेला मृतदेह पडलेल्या टाकीतील पाणी प्यावं लागलं होतं.