

Massive Discounts on Electronics: Fans, Coolers, and ACs at Lowest Rates
esakal
उत्तर प्रदेशात सध्या उन्हाचा कडाका वाढला असून अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट सुरू झाली आहे. अशा कडाक्याच्या उन्हात एसी आणि कूलरची मागणी गगनाला भिडली असली तरी, बजेटमुळे अनेकजण खरेदीचा विचार लांबणीवर टाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का, युपीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे ब्रँडेड एसी आणि कूलर अगदी अर्ध्या किमतीत मिळतात.