
भारताच्या धोरणात्मक निर्णयावर आता जागतिक धोरणांचा प्रभाव दिसून येत आहे, असा आरोप COP11 या परिषदेनं केला आहे. यापार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांमध्ये जसं कृषी क्षेत्रापासून ते डिजिटल नियमनापर्यंत भारताने स्थानिक गरजांनुसार जागतिक रुपरेषेत बदल करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार या वर्षाच्या शेवटची पार पडणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अर्थात WHOच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल (FCTC) COP11 साठी भारतानं हा सिद्धांत जागतिक आरोग्य धोरणामध्ये सगळ्यात पुढे आणणे गरजेचे असल्याचंही या परिषदेचे म्हणणे आहे.