
प्रमिला चोरगी
Solapur: किडनी स्टोनच्या त्रासाने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या रिपोर्टमध्ये तीन स्टोन आढळून आले. परंतु, शासनाच्या योजनेअंतर्गत एकच स्टोन काढला जाईल. अन्यथा एका स्टोनचे तीस हजार याप्रमाणे तीन स्टोनचे ९० हजार रुपये भरा, असा आग्रह हॉस्पिटलने केला.