व्हॅलेंटाइन डेला प्रेमीयुगुल कारमध्ये मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ, डोक्यात गोळीबार; कालपासून होते बेपत्ता

Noida Couple Found Dead in Car : नोएडात एका कारमध्ये तरुण तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दिली होती. मृत तरुणाच्या हातात पिस्तुल सापडले आहे.
Young couple discovered dead in Noida car with gunshot injuries

Young couple discovered dead in Noida car with gunshot injuries

Esakal

Updated on

नोएडात व्हॅलेंटाइन डे दिवशीच नोएडात तरुण तरुणीचे मृतदेह कारमध्ये आढळल्यानं खळबळ उडालीय. दोघांनाही गोळी लागल्याचं समोर आलंय. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. गाडीत दोघांचे मृतदेह होते. तरुणाच्या हातात पिस्तुल होती. त्यामुळे तरुणाने आधी तरुणीला गोळी मारली असावी आणि नंतर स्वत:वर झाडून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com