
मध्य प्रदेशातील इंदौरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी हनीमूनला गेले असताना बेपत्ता झाले होते. लग्नानंतर चार दिवसांनी ते हनीमूनला गेले होते. आता बेपत्ता झाल्यानंतर ११ दिवसांनी खोल दरीत राजा रघुवंशींचा मृतदेह आढळून आला आहे. तर अद्याप पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता आहेत.