Crime News : प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा आईनेच काढला काटा; मृतदेहासमोरच प्रियकरासोबत...

Crime News: तिने रात्री उशिरा पोलिसांना फोन करून सांगितले की तिच्या पतीने त्यांच्या मुलीची हत्या केली आहे. पोलिस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले. रोशनीच्या तक्रारीवरून तिचा पती शाहरुखविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
A chilling crime scene where a mother, involved in a love affair, allegedly murdered her child and partied with her lover near the body.
A chilling crime scene where a mother, involved in a love affair, allegedly murdered her child and partied with her lover near the body.esakal
Updated on

प्रेमात आंधळी झालेल्या एका महिलेने आपल्याच पोटच्या मुलीचा गळा दाबून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर निर्दयतेचा कळस गाठत मुलीचा मृतदेहासमोरच प्रियकरासोबत पार्टीही केल्याचे उघड झाले आहे. या खुनाच्या आरोपात आपल्या पतीला तुरंगात पाठवण्याचीही तिने तयारी केली होती. पण पोलिसांनी अखेर तिचे पितळ उघडे पाडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com