
लग्नानंतर काही अवघ्या चार महिन्यांत पत्नी घर सोडून पळाली आणि दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. यामुळे निराश झालेल्या पत्नीने धारदार शस्त्राने गळा कापून आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ही घटना बिहारमधील बेगुसरायमध्ये घडली. तरुणाने आत्महत्या केल्याने गावांत चर्चांना उधाण आले आहे.