esakal | जवानांनी गर्भवती महिलेला 6 किमी चालत पोहचविले रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

chatisgarh

विजापूर जिल्ह्यात जंगल क्षेत्रात असलेल्या पडेडा गावात एका गर्भवती महिलेला सीआरपीएफच्या जवानांनी खाटेसह खांद्यावर घेत सहा किमी प्रवास केला.

जवानांनी गर्भवती महिलेला 6 किमी चालत पोहचविले रुग्णालयात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

विजापूर : छत्तीसगड जिल्ह्यातील विजापूर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी तब्बल सहा किमी पायपीट करत रुग्णालयात पोहचविले. जवानांच्या या कार्याचे सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विजापूर जिल्ह्यात जंगल क्षेत्रात असलेल्या पडेडा गावात एका गर्भवती महिलेला सीआरपीएफच्या जवानांनी खाटेसह खांद्यावर घेत सहा किमी प्रवास केला. तिला रुग्णालयात पोहचविण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर आहे.

नाइट लाइफ... अंधारातले, उजेडातले

नुकताच काश्मीरमध्ये अशी घटना घडली होती. गुडघाभर बर्फातून जवान एका गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जात होते. चिनार कॉर्प्स या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर झाला होता. भारतीय लष्कराच्या या कार्याचे खूप कौतुक करण्यात आले होते.

loading image
go to top