Odisha News: व्यवस्थेकडून क्रूर थट्टा...बहिणीचा सांगाडा भावाच्या खांद्यावर; ओडिशातील हृदयद्रावक घटना, उचलले टोकाचे पाऊल!

shocking bureaucratic negligence case in Odisha: किचकट नियम, संवादाचा अभाव आणि brother extreme protest against system in Odisha: अशिक्षित भावाची हतबलता; फक्त १९,३०० रुपयांसाठी बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेच्या दारात पोहोचण्याची हृदयद्रावक वेळ
Bureaucratic Apathy in Odisha: Brother’s Extreme Step Sparks Outrage

Bureaucratic Apathy in Odisha: Brother’s Extreme Step Sparks Outrage

sakal

Updated on

केंदुझार (ओडिशा) : व्यवस्थेतील किचकट अटी, प्रक्रियेचा गुंता आणि संवादाचा अभाव या तिन्हींचा फटका सर्वसामान्य नागरिकाला किती क्रूरपणे बसू शकतो, याचे अस्वस्थ करणारे उदाहरण ओडिशात सोमवारी पाहायला मिळाले. फक्त १९,३०० रुपयांसाठी एका भावाला मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेच्या दारात जावे लागले. या घटनेने व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com