CUET-UG : सीयूईटी-यूजीसाठीचे बंधन शिथिल; बारावीमध्ये नसलेला विषय घेऊन ही आता परीक्षा देता येणार

CUET-UG : सीयूईटी-यूजीसाठीचे बंधन शिथिल; बारावीमध्ये नसलेला विषय घेऊन ही आता परीक्षा देता येणार
Updated on

Latest Delhi News: एखादा विषय बारावीमध्ये शिकला नसला तरी त्या विषयात पदवीपूर्व सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-यूजी) देण्याचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य असेल. त्यामुळे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून आवश्यक गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश मिळविणे शक्य होणार आहे.आज विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सीयूईटी-यूजीमध्ये करण्यात आलेल्या बदलांची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com