

Customs Rule
ESakal
भारत सरकारच्या महसूल विभागाने २४ ऑक्टोबर २०२५ रोजी एक नवीन सीमाशुल्क अधिसूचना क्रमांक ४५/२०२५ जारी केली. ज्यामध्ये सरकारने सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत आणि ३१ जुन्या सीमाशुल्क अधिसूचना एकाच एकत्रित अधिसूचनेत विलीन केल्या आहेत. हा नवीन नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होईल.