Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Digital Arrest : घाबरलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने आधी त्याच्या पगाराच्या खात्यातून पैसे पाठवले, नंतर त्याच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले आणि शेवटी त्याच्या मुलाची एफडीही मोडली आणि ५ लाख रुपये ट्रान्सफर केले.
online fraud
Cyber crime syndicate trapped a high-ranking police officer using a fake digital arrest scenario for 17 days, extracting ₹22 lakh through psychological manipulation.sakal
Updated on

छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे सीआरपीएफमध्ये तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाकडून सायबर ठगांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून २२ लाख रुपये उकळल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपींनी पोलिस निरीक्षकाला १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट 'मध्ये ठेवले आणि त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण करण्याची धमकी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com