

YS Jagan Mohan Reddy accused state government delaying relief to farmers - AI Image
esakal
Amaravati: आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘अर्नब’ चक्रीवादळाचा जोर कमी झाला असला, तरी त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चक्रीवादळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकार मदतीचे केवळ नाटक करत असून, कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा