

Czech Republic Consul General Katerina Vovkova discusses India-Czech business relations, smart farming opportunities in Maharashtra, technology, healthcare, trade and tourism.
esakal
मुंबई : भारत आणि Czech Republic यांच्यातील व्यापार, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्याला मोठी संधी असून, महाराष्ट्रासाठी ‘स्मार्ट फार्मिंग’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी चेक प्रजासत्ताक सहकार्य करण्यास उत्सुक आहे.Czech Republic च्या मुंबईतील कॉन्सुल जनरल कातेरिना व्होव्हकोव्हा यांनी भारतातील व्यवसायांसाठी चेक प्रजासत्ताक हे युरोपमध्ये विस्तार करण्याचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरू शकते, असे मत व्यक्त केले.