Sakal Podcast : दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात ते प्रफुल्ल पटेल खोटं बोलतायत

देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. नक्की ऐका सकाळ अॅपवर.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात, न्यायालयाचा निर्णय

२. शिक्षक भरतीचा वाद पेटला! मंत्रायातील संरक्षण जाळीवर आंदोलकाने घेतली उडी

३. 21 दिवसांनंतर चौंडीमधलं धनगर उपोषण मागे

४. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

५. २०००च्या नोटा बँकेत करण्यासाठी उरले फक्त ३ दिवस 

६. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारांच्या संघाने पटकावलं सुवर्ण

७. गीता आणि भागवत यांसारख्या धार्मिक ग्रंथावर कोणाचा मालकी हक्क नाही!

८. प्रफुल्ल पटेल १०० टक्के सपशेल खोटं बोलतायत! शरद पवार

 ............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

या सगळ्या बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी सकाळ अॅपवर रोज ऐका, सकाळ पॉडकास्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com