Sakal Podcast : अजित पवारांवर आरोप ते भिडेवाडा स्मारकाचा प्रश्न सुटला

देशविदेशातल्या ८ महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्या तुम्ही ऐकू शकता ,सकाळ पॉडकास्टवर.
Sakal podcast
Sakal podcastE sakal

सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातील ८ महत्त्वाच्या बातम्यांची दखल घेतली जाते. सकाळ अॅपसोबतच तुम्ही इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर हे पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. अजित पवारांची चौकशी लावायला काय हरकत आहे?

२. चिपळूणमध्ये पुलाचे गर्डर कोसळले तर अहमदनगर आष्टी रेल्वेला आग

३. भिडेवाडा स्मारका'चा प्रश्न अखेर सुटला

४. कोकण किनारपट्टीसह अनेक भागात मेघगर्जनेसह वरुणराजा बरसणार

५. इस्राइलच्या भूमीवर लढणाऱ्या 2 भारतीय वंशाच्या महिला सैनिकांचा मृत्यू

६. सुरु झाला बिग बॉसचा खेळ!

७. मुजीबने भूकंपग्रस्तांना समर्पित केला सामनावीर पुरस्कार

८. चंद्रघंटा देवीचे महत्व

.........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com