

1. Facebook चं नाव आणि लोगो बदलला; काय आहे त्यामागचं प्लॅनिंग?
2. आमदारांच्या पगारावर होतोय इतक्या कोटींचा खर्च.....
3. दीड कोटी कामगारांना 'दिवाळी गिफ्ट', किमान वेतनात होणार वाढ
4. शक्तिकांत दासच RBIचे गव्हर्नर; कॅबिनेटने तीन वर्षांसाठी वाढवला कार्यकाळ
5. टेनिसपटू लिएंडर पेसचा ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत TMC मध्ये प्रवेश
6. 'दोन वर्षे माझी बँक खाती गोठवली अन्..'; वानखेडेंवर अनुराग कश्यपचा आरोप
7. समीर वानखेडेंना मी ओळखत नाही, दाढीवाला काशिफ खान आला समोर
8. मी मराठी माणूसच होतो ना, मग अडीच वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? - छगन भुजबळ
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......
नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....
राज्याचे दरवर्षीचे उत्पन्न सरासरी सव्वातीन लाख कोटींचे आहे...... त्यापैकी किती कोटी हे मंत्री मंडळाच्या पगारावरच खर्च होतात.....हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....कामगार आणि रोजगार मंत्रालयानं कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय....त्याविषयी माहिती घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये छगन भुजबळ समीर वानखेडे प्रकरणावर काय म्हणालेत....जाणून घेणार आहोत.....
चला तर मग सुरुवात करुया......फेसबूकच्या नव्या नावाच्या आणि बदलाच्या बातमीनं.....
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1
jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_
spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1
audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/
google.com: https://bit.ly/3t9OZP0
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.