
Sakal Podcast: अर्थसंकल्पीय अधिवेशन ते केंब्रीजमध्ये पेगाससची चर्चा
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.
त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. विरोधकांनी केलेली कोंडी आणि सत्ताधाऱ्यांचे त्यावर उत्तर याविषयी ऐकणार आहोत, आजच्या पॉडकास्टमध्ये. त्याचबरोबर राहुल गांधी यांचे केंब्रीजमधील भाषण, संजय राऊतांची निवडणुक आयोगावर टीका, चॅटजीपीटीविषयी नारायण मूर्ती यांची ग्वाही, बारावीच्या परीक्षेत पेपरफुटी, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत भारताचा पराभव, आदी सगळ्या बातम्या ऐकणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये.
१.अंगणवाडी सेविकांना २० टक्के पगारवाढ
२.राहुल गांधी यांचा केंब्रीजमध्ये पेगाससविषयी आरोप
३.संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका
४.चॅटजीपीटीची भीती नको, नारायण मूर्ती
५.सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली
६.बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली
७.कसोटी सामन्यात भारताचा पराभव
८.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
1) gaana.com
2) jiosaavn.com
3) spotify.com
4) audiowallah.com
5) google.com