
Podcast : नोकरदारांना मोठा झटका.... ते निवडणूक निकालानंतर फडणवीसांना पोलिसांची नोटीस
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
१) पुणे : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारचा 'ब्रेक'
२) नोकरदारांना मोठा झटका, EPFO नं कमी केले व्याजदर
३) राज्यातलं सरकार पडणार? का फुटलंय चर्चेला तोंड
४) उत्तरेनंतर आप उतरणार दक्षिणेत; घेतला मोठा निर्णय
५) युद्धाचा परिणाम; रशियामध्ये घरभाड्याएवढ्या किंमतीत मिळताहेत 'बर्गर'
६) "आता मी अभिनेता राहिलेलो नाही" असं का बोलले असं अनुपम खेर?
७) शेन वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी तिकिट? 30 मार्चला मेलबर्नवर अंत्यसंस्कार
८) निवडणुकांचा निकाल लागताच फडणवीसांना पोलिसांची नोटीस (चर्चेतील बातमी)
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
Web Title: Daily Sakal Podcast Listen On Sakal App Different Audio Format
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..