दलाई लामा यांचा ‘ग्रॅमी’ने सन्मान; ‘ऑडिओबुक आणि कथाकथन’ या विभागात पहिल्यांदाच पुरस्कार!

Global Recognition for Dalai Lama Storytelling: दलाई लामांना ग्रॅमी पुरस्कार; शांतता आणि करुणेचा संदेश जगभर पोहोचवण्याची संधी
Spiritual Leader Dalai Lama Receives Grammy for Audiobook Excellence

Spiritual Leader Dalai Lama Receives Grammy for Audiobook Excellence

Sakal

Updated on

Dalai Lama Audiobook : तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा, तेनझिंन ग्यात्सो, यांना लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या ६८व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’ या त्यांच्या स्पोकन-वर्ड ऑडिओ अल्बमसाठी सर्वोत्तम ‘ऑडिओबुक, कथन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग’ या विभागात पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. या विभागात कॅथी गार्व्हर, ट्रेव्हर नोहा, केतनजी ब्राउन जॅक्सन आणि फॅब मॉर्व्हन यांसारख्या नामवंतांना या विभागासाठी नामांकन प्राप्त झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com