
धर्मशाळा : ‘‘मी १३० वर्षांपर्यंत जगेन,’’ अशी आशा करतो. आम्हाला आमचा देश सोडावा लागला असून भारताच्या आश्रयाला आहोत. पण धर्मशाळा येथे राहून मी सर्व लोकांची आणि धर्माची यथायोग्य सेवा करीत राहीन, असा विश्वास दलाई लामा यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केला.