धक्कादायक घटना! आंतरजातीय विवाहानंतर दलित कुटुंबाला गावातून केलं हद्दपार, घराची तोडफोड

Caste Conflict in Punjab: Dalit Family Expelled After Inter-Caste Marriage | आंतरजातीय विवाहामुळे दलित कुटुंबावर अन्याय; गावातून हद्दपार, घराची तोडफोड आणि लूट
A Dalit family’s house in Punjab was allegedly vandalized after an inter-caste marriage. The family was forced to leave the village amid caste conflict
A Dalit family’s house in Punjab was allegedly vandalized after an inter-caste marriage. The family was forced to leave the village amid caste conflictesakal
Updated on

पंजाबमध्ये मुक्तसर जिल्ह्यातील इना खेरा गावात एका दलित कुटुंबाला आंतरजातीय आणि एकाच गावातील विवाहामुळे गावातून हद्दपार करण्यात आले आहे. या कुटुंबातील मुलगा, २२ वर्षीय सुरिंदर सिंग याने १८ वर्षीय जाट शीख मुलीशी लग्न केल्यानंतर हे कुटुंब गेल्या एक महिन्यापासून गावाबाहेर राहत आहे. कुटुंबाचा आरोप आहे की, त्यांच्या अनुपस्थितीत मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचे घर फोडले आणि लुटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com