Tractor Stunt Viral Video
esakal
Tractor Stunt Viral Video : सोशल मीडियाच्या युगात लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात लोक कोणत्याही थराला जात आहेत. याची अनेक धक्कादायक उदाहरणे आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. धाडसाचे किंवा कौशल्याचे प्रदर्शन करण्याच्या नावाखाली अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालतानाही दिसतात. अशाच प्रकारचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.