
Darjeeling Landslide
sakal
दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या २८ वर पोहोचली असून आपत्ती प्रतिसाद जवानांकडून सोमवारीही शोध आणि बचावकार्य सुरूच होते. येथील अनेक लोक अजूनही बेपत्ता असून, हजारो पर्यटक डोंगराळ भागात अडकले आहेत.