Marathi Short Film: व्याधीपलीकडील भावविश्वाचा शोध; सावंतवाडीतील कलाकारांच्या ‘दर्या’ लघुपटाला प्रतिसाद

Marathi Short Film Darya Wins Hearts with Its Unique Story: वेगळा विषय, संवेदनशील मांडणी! सावंतवाडीच्या ‘दर्या’ लघुपटाने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
Sawantwadi Artists Short Film Darya Wins Appreciation for Exploring Human Emotions Beyond Physical Illness and Suffering

Sawantwadi Artists Short Film Darya Wins Appreciation for Exploring Human Emotions Beyond Physical Illness and Suffering

esakal

Updated on: 

पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लघुपट, माहितीपटामध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. ‘सेरेब्रल पाल्सी’ झालेल्या मुलाचे आयुष्य, त्याचे भावविश्व आणि नात्यांमधील भावनिक पैलू मांडणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि सागरेश्वर परिसरात चित्रिकरण झालेला किशोर अर्जुन दिग्दर्शित ‘दर्या’ हा मराठी लघुपटाला रसिकांनी दाद दिली.

Loading content, please wait...