Crime: नणंदेचं लग्न ठरलं...! सासू सगळे दागिने तिला देईल, सून घाबरली अन् भावाच्या मदतीने नको ते करून बसली

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यात एका सुनेने भीतीपोटी स्वत:च्याच घरात चोरी केली आहे. या प्रकरणी तिला अटक केली आहे.
Uttar Pradesh Crime
Daughter in law stole jewelryESakal
Updated on

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील हरदोई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने लोभामुळे स्वतःच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. जेव्हा तिची चोरी उघडकीस आली तेव्हा संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. पोलिसांनी आरोपी सून, तिचा भाऊ आणि इतर दोन महिलांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com