Davangere Constituency : दावणगिरी पोटनिवडणूक रंगतदार; सादिक पैलवान माघारी, सिद्दरामय्यांचा काँग्रेस विजयावर विश्वास

Karnataka politics : दावणगिरी पोटनिवडणुकीत सादिक पैलवान यांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी काँग्रेसच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
karnatak politics 

karnatak politics 

sakal

Updated on

बंगळूर : दावणगिरी पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या सादिक पैलवान यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे दावणगिरी आणि बागलकोट या दोन्ही ठिकाणी काँग्रेस विजय मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी व्यक्त केला. शुक्रवारी क्विन्स रोडवरील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Karnataka Cabinet Row
BK Hariprasad Appointed as New Karnataka Congress President
why did Siddaramaiah resign
Marathi News Esakal
www.esakal.com