MBA Exam: प्रश्नपत्रिका इंग्रजीत, पण ५०० विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिली हिंदीत; BBA-MBA विद्यार्थ्यांचे ४ ते १० टक्के गुण घटले

500 Students Choose Hindi for DAVV BBA-MBA Exams: देवी अहिल्या विद्यापीठाच्या BBA-MBA परीक्षेत सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी हिंदीत उत्तरे लिहिली. तांत्रिक शब्दावलीच्या अडचणींमुळे त्यांच्या गुणांमध्ये ४ ते १० टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले.
MBA Exam

MBA Exam

esakal

Updated on

देवी अहिल्या विद्यापीठातील (DAVV) बीबीए आणि एमबीएच्या परीक्षांमध्ये भाषेचा नवा ट्रेंड समोर आला आहे. प्रश्नपत्रिका १०० टक्के इंग्रजीत असतानाही सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी हिंदीत उत्तरे लिहिली. मात्र, तांत्रिक संज्ञांचा अचूक वापर आणि भाषेतील अडचणींमुळे या विद्यार्थ्यांना गुणांचा फटका बसल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com