

UP Chief Minister Yogi Adityanath issuing strict instructions to officials over the Chinese manja ban.
eSakal
उत्तर प्रदेशात चिनी मांजामुळे होणाऱ्या अपघातांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता अशा मांजामुळे कोणाचा मृत्यू झाला, तर तो अपघात न मानता 'खून' मानला जाईल आणि संबंधितांवर हत्येचा गुन्हा दाखल होईल.