
- शेखर गुप्ता
अदृश्य सरकारी हस्तक्षेप (डीप स्टेट) हा आता जगातील लोकशाही राष्ट्रांमधील कारस्थानांच्या सिद्धांताचा आधार बनला आहे. याचा पहिला फटका अमेरिकेला बसला. आता भारतातही याचा हस्तक्षेप वाढीला लागला असून, अनेक युरोपीय लोकशाही राष्ट्रेही याच्या टप्प्यात आहेत.