Deepti Sharma: ‘डीएसपी दीप्ती’चा विश्वचषकावर ठसा! यूपी पोलिसांकडून सन्मान, योगी सरकारच्या ‘कुशल खेळाडू योजना’तून कशी मिळाली संधी?
UP Police Honors DSP Deepti Sharma for Her World Cup Heroics: डीएसपी दीप्ती शर्माने महिला विश्वचषक २०२५ मध्ये दाखवला धमाका! योगी सरकारच्या ‘कुशल खेळाडू योजना’तून मिळवली अनोखी संधी. उत्तर प्रदेश पोलिसांकडून विशेष सन्मान.
महिला वनडे क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये टीम इंडियाने विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. चाहते शांत झाले असले तरी, भारतीय खेळाडूंसाठी येणाऱ्या शुभेच्छा थांबलेल्या नाहीत.