

नवी दिल्ली : संपूर्ण शहराला हादरवून टाकणाऱ्या अॅसिड हल्ला प्रकरणामागे धक्कादायक सत्य समोर आले आहे. २० वर्षीय विद्यार्थिनीवर झालेला हल्ला हा खरा नसून पूर्णपणे बनावट कट असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या कटामागील सूत्रधार कोण तर स्वतः पीडितेचे वडील अकील खान असल्याचे उघड झाले आहे.