

Delhi AQI Reaches 895 After Diwali Firecrackers
esakal
दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनादरम्यान फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा परिणाम आता देशभरात दिसू लागला आहे. फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या धुराचा आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम सोमवारी (९ नोव्हेंबर) सकाळी अनेक शहरांमध्ये जाणवला. देशातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब ते गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर गेली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा