Delhi Fuel Ban : जुने वाहन? इंधन नकोच! आजपासून दिल्लीतील पेट्रोल पंपांवर कडक अंमलबजावणी सुरू

Old Vehicles Ban : नवी दिल्लीमध्ये १० वर्षांहून जुनी पेट्रोल व १५ वर्षांहून जुनी डिझेल वाहने आता पेट्रोल पंपांवरून इंधन भरू शकणार नाहीत. प्रदूषण नियंत्रणासाठी पोलीस, परिवहन पथके आणि एआय कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही कारवाई केली जात आहे.
Delhi Fuel Ban
Delhi Fuel Ban sakal
Updated on

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांना आणि १० वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन मिळणे आजपासून बंद झाले आहे. तसेच पोलिसांनी अशा वाहनांची जप्ती सुरू केली असून हवेतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर विशेष पथके तैनात केली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com